MPSC PYQGeographymarathi

खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावानेसुद्धा ओळखतात. खालीलपैकी अचूक पर्याय कोणता ?

A.वाळवटीय मृदा
B.चोपन मृदा
C.पाणथळ आणि दलदलीची मृदा
D.चेस्टनट किंवा राखाडी तपकिरी मृदा

Correct answer: B

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions