MPSC PYQGeographymarathi
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 'सिंधू पाणी करार – 1960' नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे ?
A.सिंधू, चिनाब व झेलम
B.रावी, बियास व सतलज
C.झेलम, सतलज व चिनाब
D.चिनाब, बियास व झेलम
Correct answer: B