MPSC PYQHistorymarathi
पुणे येथील मुलींची शाळा चालविण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केले होते ? अ. सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे ब. सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर क. विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर ड. काशीराव देशमुख, हरिभाऊ चव्हाण पर्यायी उत्तरे :
A.फक्त अ, ब आणि क
B.फक्त अ, क आणि ड
C.फक्त अ आणि ब
D.फक्त क आणि ड
Correct answer: A