MPSC PYQCurrent Affairsmarathi
ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा कोणत्या हेतूसाठी लागू करण्यात आला? (a) 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा घेणे. (b) ग्राहक संरक्षणाच्या तरतूदी अधिक बळकट करणे. (c) ऑनलाईन व्यवहारात ग्राहकाल संरक्षण देणे. (d) जागतिकीकरणाच्या काळात ग्राहकाचे रक्षण करणे.
A.फक्त (a)
B.फक्त (a) आणि (d)
C.फक्त (b), (c) आणि (d)
D.(a), (b), (c) आणि (d)
Correct answer: D