MPSC PYQCurrent Affairsmarathi

2023 मधील शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?

A.नर्गिस मोहम्मदी
B.पियरे ऑगस्टिनी
C.जॉन फॉस्से
D.क्लॉडीया गोल्डीन

Correct answer: A

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions