MPSC PYQCurrent Affairsmarathi
भारत सरकारद्वारे नेमण्यात आलेल न्या. जी. रोहिणी यांच्या नेतृत्वाखालील आयोग चर्चेत आहे. या आयोगाचा उद्देश काय आहे?
A.कुस्तीपटूंवर होणारा अन्याय दूर करणे.
B.प्रबळ ओबीसी जाती-गटांमधील आरक्षण आणि फायदे यांचे केंद्रीकरण तपासणे.
C.संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरणासाठी सुधारणा सुचवणे.
D.भ्रष्टाचार आणि काळा पैसा यावर नियंत्रण ठेवणे.
Correct answer: B