MPSC PYQCurrent Affairsmarathi

खालीलपैकी अयोग्य विधान/ने कोणते/ती? (a) नीमरान संवाद हा भारत-चीन संबंधाविषयी आहे. (b) ओटावा संवाद हा भारत-पाकिस्तान संबंधाविषयी आहे. (c) शांग्री-ला संवाद हा भारत-सिंगापुर संबंधाविषयी आहे. (d) रायसीना संवाद हा भारताच्या भूराजकीय आणि भूआर्थिक गोष्टीसंबंधीची शिखर परिषद आहे. योग्य पर्याय निवडा:

A.(a), (b), (c)
B.(b), (c), (d)
C.(a), (c)
D.(c), (d)

Correct answer: C

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions