MPSC PYQHistorymarathiविष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राद्वारे वैदीक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले होते?A.वर्तमान दीपिकाB.ज्ञानोदयC.ज्ञान प्रकाशD.संस्कृत चंद्रीकाCorrect answer: ASource paperPSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)Practice more questions