MPSC PYQMarathimarathi

योग्य जोड्या जुळवा. 'अ' गट → 'ब' गट (a) केवलवाक्य - (i) मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर अभ्यास करतो. (b) मिश्रवाक्य - (ii) आम्ही जातो आमुच्या गावा. (c) संयुक्त वाक्य - (iii) पाऊस पडता तर हवेत गारवा आल असता. (d) संकेतार्थी वाक्य - (iv) जे चकाकते, ते सोने नसते.

A.(a)-(ii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(iii)
B.(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
C.(a)-(iii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(ii)
D.(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)

Correct answer: A

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions