MPSC PYQHistorymarathi

खालीलपैकी योग्य विधान ओळखा. (a) श्रीमती विल्सन मुलींसाठी मुंबईत तीन शाळा चालवित होत्या. (b) स्कॉटिश मिशनने पुण्यात पहिली इंग्रजी शाळा सुरू केली. (c) मुलींच्या शिक्षणाचा प्रारंभ मुंबईत अमेरिकन मराठी मिशनने केला.

A.(a), (b), (c)
B.(b), (c)
C.केवळ (b)
D.केवळ (a)

Correct answer: A

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions