MPSC PYQHistorymarathi
इ.स. 1920 मध्ये माणगांव येथील दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाच्या परिषदेच्या आयोजनाशी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? (a) आप्पासाहेब दादागौंडा पाटील (b) दत्तोबा पवार (c) तुकाराम गणेशाचार्य (d) गंगाराम कांबळे
A.(a) आणि (b) फक्त
B.(b) आणि (c) फक्त
C.(c) आणि (d) फक्त
D.वरील सर्व बरोबर
Correct answer: D