MPSC PYQHistorymarathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठातील एम.ए.च्या पदवीसाठी कोणता प्रबंध लिहीला?

A.प्राचीन भारतातील व्यापार
B.भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा
C.रूपयाचा प्रश्न
D.बुद्ध आणि त्याचा धम्म

Correct answer: A

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions