MPSC PYQIndian Politymarathi

लॉर्ड रिपनचा ठराव, ज्याला भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा 'मॅग्ना कार्टा' असे म्हणतात, कोणत्या वर्षी संमत झाला?

A.1726
B.1935
C.1882
D.1687

Correct answer: C

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions