MPSC PYQIndian Politymarathi
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीबाबत पुढील विधाने विचारात घ्या. (a) स्थायी समितीसाठी स्वतंत्र सभापतीची तरतूद आहे. (b) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. (c) जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी हे स्थायी समितीचे सचिव असतात. (d) जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे स्थायी समितीचे सचिव म्हणून काम पाहतात. वरीलपैकी योग्य विधाने निवडा.
A.(a), (b), (c) बरोबर
B.(b), (c) बरोबर
C.(b), (d) बरोबर
D.यापैकी नाही
Correct answer: C