MPSC PYQMarathimarathi
पुढील म्हणी व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा. 'अ' गट → 'ब' गट (a) गोगलगाय अन् पोटात पाय - (i) क्षुद्र मनुष्य क्षुल्लक वस्तूच्या लाभाने आनंदतो. (b) कोल्हा काकडीला राजी - (ii) लबाड मनुष्याकडून मिळेल तेच पुष्कळ. (c) चोराच्या उलट्या बोंबा - (iii) आपणच गुन्हा करून ओरडा करणे. (d) चोराच्या हातची लंगोटी - (iv) कपटी मनुष्य.
A.(a)-(iv), (b)-(i), (c)-(iii), (d)-(ii)
B.(a)-(i), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(iii)
C.(a)-(iv), (b)-(iii), (c)-(i), (d)-(ii)
D.(a)-(i), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(iv)
Correct answer: A