MPSC PYQEconomicsmarathi
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने 1991 मध्ये भारताला मदत देण्यासाठी खालीलपैकी कोणती अट ठेवली होती?
A.आयात शुल्कात वाढ
B.निर्यातीत वाढ
C.भारतीय रूपयाचे अवमूल्यन
D.आंतरराष्ट्रीय व्यापार कमी करणे
Correct answer: C
Correct answer: C