MPSC PYQEconomicsmarathi

1991 च्या सुरुवातीला भारतात प्रमुख आर्थिक संकट अनुभवास आले. या संकटातून उद्भवलेल्या समस्या सोडविण्यासाठी सरकारने पुढील कार्यक्रम सुरू केला: (a) समग्र आर्थिक स्थिरीकरण (b) संरचनात्मक सुधारणा (c) राष्ट्रीय शिक्षण धोरण खालीलपैकी कोणते बरोबर आहे?

A.फक्त (a)
B.फक्त (b)
C.दोन्ही (a) आणि (b)
D.फक्त (c)

Correct answer: C

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions