MPSC PYQEconomicsmarathi

दिपा नायर यांनी जागतिकीकरणाची व्याख्या अशी दिली: (a) देशाच्या राजकीय सीमा ओलांडून आर्थिक कार्यात कपात. (b) देशाच्या राजकीय सीमा ओलांडून आर्थिक क्रियांचा विस्तार. (c) औद्योगिक क्षेत्रासाठी जागतिक बाजाराचा उदय. (d) शेती व औद्योगिक क्षेत्रासाठी जागतिक बाजाराचा उदय.

A.(a)
B.(b)
C.(c)
D.(a) आणि (d)

Correct answer: B

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions