MPSC PYQEconomicsmarathi

जुलै 1991 पासून सरकारने व्यापार क्षेत्रात सुधारणांची मालिका सुरू केली असून त्यांचा हेतू भारतीय अर्थव्यवस्था उर्वरित जगाशी उत्तम जोडणे हा आहे. (a) रुपयाचे अवमूल्यन (b) रुपयाची परिवर्तनीयता प्रथम व्यापार आणि नंतर चालू खात्यावर (c) आयात शिथिलीकरण आणि व्यापाराचे बिगर सरकारीकरण (d) निर्यात वृद्धी उपाय खालीलपैकी कोणते बरोबर आहे?

A.फक्त (a) आणि (b)
B.फक्त (c) आणि (d)
C.फक्त (a), (b) आणि (c)
D.सर्व (a), (b), (c) आणि (d)

Correct answer: D

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions