MPSC PYQEconomicsmarathi
विधान (a): भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. विधान (b): 2011 जनगणनेनुसार देशातील ग्रामीण लोकसंख्या जवळपास 83.25 कोटी (एकूण लोकसंख्येतील 68.8%) इतकी आहे.
A.विधान (a) सत्य आहे परंतु (b) असत्य आहे.
B.विधान (a) असत्य आहे परंतु (b) सत्य आहे.
C.दोन्ही विधाने (a) आणि (b) सत्य असून (b) हे (a) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
D.दोन्ही विधाने (a) आणि (b) सत्य असून (b) हे (a) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
Correct answer: C