MPSC PYQGeographymarathiखालीलपैकी कृष्णा नदीच्या उपनद्यांची योग्य जोडी कोणती आहे?A.अर्कावती – भवानीB.कोयना – प्राणहिताC.मुसी – हेमावतीD.मलप्रभा – तुंगभद्राCorrect answer: DSource paperPSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)Practice more questions