MPSC PYQGeographymarathi
महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या वनांनी व्यापलेले आहे? (a) पानगळ वने (b) रुंदपर्णी वने (c) दलदलीची वने (d) काटेरी वने
A.फक्त (a)
B.फक्त (d)
C.(a), (b) आणि (d)
D.वरील सर्व
Correct answer: A
Correct answer: A