MPSC PYQGeographymarathi
भारताच्या स्थानाविषयी खालील विधानांचा विचार करा. (a) पूर्व आणि पश्चिम आशियाच्या दरम्यान भारताला मध्यवर्ती स्थान लाभले आहे. (b) भारताचा जगाशी असलेल्या सागरी संपर्काचा इतिहास हा भूभागारील सहसंबंधापेक्षा जुना आहे. (c) हिंदी महासागरावर भारताइतका लांब समुद्र किनारा इतर कोणत्याही देशाला लाभला नाही. (d) भारताच्या उत्तर-पूर्व दिशेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांच्या भूसीमा आहेत. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
A.फक्त (a) आणि (d)
B.फक्त (a) आणि (c)
C.(a), (b) आणि (c)
D.(a), (b) आणि (d)
Correct answer: B