MPSC PYQHistorymarathi
इ.स. 1879 च्या 'दि डेक्कन ऑग्रीकल्चर रिलीफ ऍक्ट' द्वारे शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणत्या तरतुदींची शिफारस करण्यात आली होती? (a) सिंचन आयोगाची स्थापना (b) तगाईची सोय असावी (c) शेतकरी बँका सुरू करण्यात याव्यात (d) शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्याकडे सहजा सहजी हस्तांतरीत होणार नाहीत अशी तरतूद
A.(a) आणि (b) फक्त
B.(b) आणि (c) फक्त
C.(a), (b) आणि (c) फक्त
D.(b), (c) आणि (d) फक्त
Correct answer: D