MPSC PYQHistorymarathi

लंडनमधील इंडिया हाऊसकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्या कोणाच्या देणगीतून दिल्या जात होत्या?

A.शामजी कृष्ण वर्मा
B.सरदारसिंह रेवाभाई राणा
C.जेमशेटजी जीजीभाई
D.जमनालाल बजाज

Correct answer: B

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions