MPSC PYQHistorymarathi

1 नोव्हेंबर 1858 रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांनी राणीचा जाहिरनामा कोणत्या ठिकाणी वाचून दाखविला?

A.कलकत्ता
B.अलहाबाद
C.दिल्ली
D.मेरठ

Correct answer: B

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions