MPSC PYQHistorymarathi

इ.स. 1920 मध्ये खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली 'मुंबई कामगार समितीची' स्थापना केली होती?

A.नारायण चंदावरकर
B.नारायण मेघाजी लोखंडे
C.एस.एम. जोशी
D.बी.पी. वाडिया

Correct answer: A

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions