MPSC PYQHistorymarathi

इ.स. 1919 च्या कायद्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? (a) भारत मंत्र्याचे वेतन भारतीय तिजोरीतुन द्यावे. (b) या कायद्याने लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. (c) इंडिया कौन्सिलचे महत्व कमी झाले. (d) या कायद्याने केन्द्र व राज्य सरकारच्या विषय सूचींचे विभाजन करण्यात आले.

A.(a) आणि (b) फक्त
B.(b) आणि (c) फक्त
C.(b), (c) आणि (d) फक्त
D.(a), (b) आणि (c) फक्त

Correct answer: C

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions