MPSC PYQHistorymarathi
ब्रिटीशांच्या काळात अनुद्योगीकरणाचे कोणते परिणाम भारतावर झाले होते? (a) शेतीवरचा भार कमी झाला (b) स्वावलंबी ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली (c) औद्योगिक केंद्राचा अस्त (d) भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाला चालना मिळाली
A.(a) आणि (b) फक्त
B.(b) आणि (c) फक्त
C.(a), (b) आणि (c) फक्त
D.(b), (c) आणि (d) फक्त
Correct answer: D