MPSC PYQMarathimarathi

'पगडी फिरवणे' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे?

A.पश्चाताप होणे
B.स्वार्थापायी पक्ष बदलणे
C.माघारी फिरणे
D.निंदा करणे

Correct answer: B

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions