MPSC PYQMarathimarathi
[उतारा वाचन] आजच्या दुष्ट, भ्रष्ट गोष्टीवर हल्ला चढवण्यासाठी काय करावे?
A.दरिद्रीनारायणात मिसळावे.
B.शेतकऱ्याचे जीवन तपासावे.
C.भावनेच्या द्वारे ज्ञान-विज्ञानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे.
D.साहित्यनिर्मिती करावी.
Correct answer: C