MPSC PYQMarathimarathi

[उतारा वाचन] 'कोळसे घेऊन हिरे करणे' या वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.

A.सामान्यातुन असामान्य करणे.
B.निकृष्टातून उत्कृष्ट करणे.
C.वाईटातुन चांगले करणे.
D.टाकाऊतुन टिकाऊ करणे.

Correct answer: A

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions