MPSC PYQMarathimarathi
[उतारा वाचन] प्रत्येक लेखक दुसऱ्याच्या आधारानेच आपली साहित्य निर्मिती करतो. या अर्थाची ओळ पर्यायांतून निवडा.
A.एकेक अक्षराची भीक मागून मी हे लिहीत आहे
B.कलेची साधना लागते
C.उत्तमोत्तम वाचन लागते
D.केवळ स्वयंभू असे जगात काही नाही
Correct answer: D