MPSC PYQMarathimarathi

पुढे दिलेल्या तत्सम शब्दाचा तद्भव शब्द ओळखा. 'अंजलि'

A.प्रांजल
B.आभा
C.बांधणी
D.ओंजळ

Correct answer: D

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions