MPSC PYQMarathimarathi

योग्य विरामचिन्हे वापरुन लिहिलेले वाक्य शोधा. (a) त्याने विचारले, आवडले का तुल हे पुस्तक? (b) 'त्याने विचारले! आवडले का तुल, हे पुस्तक' (c) त्याने विचारले? 'आवडले का तुल हे पुस्तक' (d) त्याने विचारले, "आवडले का तुल हे पुस्तक?"

A.फक्त (a) व (b) बरोबर
B.फक्त (b) व (c) बरोबर
C.फक्त (c) बरोबर
D.फक्त (d) बरोबर

Correct answer: D

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions