MPSC PYQMarathimarathi
क्रिकेटचा अंतिम सामना हरल्यानंतर कर्णधाराने गोलंदाजांवर दोषारोप केले. 'दोषारोप' या विधानातील अधोरेखित शब्दाला योग्य वाक्प्रचार ओळखा. (a) नाकाने कांदे सोलणे (b) केसाने गळा कापणे (c) अंगाची लाही होणे (d) खापर फोडणे
A.फक्त (a) व (b) बरोबर
B.फक्त (b) व (c) बरोबर
C.फक्त (a) व (c) बरोबर
D.फक्त (d) बरोबर
Correct answer: D