MPSC PYQMarathimarathi

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात.

A.मिश्र वाक्य
B.संयुक्त वाक्य
C.केवल वाक्य
D.आज्ञार्थी वाक्य

Correct answer: A

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions