MPSC PYQMarathimarathi

योग्य जोड्या जुळवा. 'अ' गट → 'ब' गट (a) अपूर्ण भूतकाळ - (i) त्याने अभ्यास केला. (b) पूर्ण भूतकाळ - (ii) तो अभ्यास करीत असे. (c) रीती भूतकाळ - (iii) तो अभ्यास करीत होता. (d) साधा भूतकाळ - (iv) त्याने अभ्यास केला होता.

A.(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)
B.(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
C.(a)-(iv), (b)-(iii), (c)-(i), (d)-(ii)
D.(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)

Correct answer: D

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions