MPSC PYQMarathimarathiखाली दिलेली वाक्ये वाचून शब्दयोगी अव्ययें असलेले वाक्य निवडा.A.तू खाली ये.B.टेबलाखाली मांजर आहे.C.त्याने हात वर केले.D.पूर्वी बानर फार होते.Correct answer: BSource paperPSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)Practice more questions