MPSC PYQMarathimarathi

खालीलपैकी व्यंजनसंधीची उदाहरणे असलेला पर्याय कोणता? (a) सज्जन, चिदानंद (b) तपोधन, दुरात्मा (c) ईश्वर, सुर्यास्त (d) महर्षी, विद्यार्थी

A.फक्त (a) बरोबर
B.फक्त (b) बरोबर
C.फक्त (c) व (d) बरोबर
D.सर्व पर्याय बरोबर

Correct answer: A

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions