MPSC PYQMarathimarathi

नियम: विसर्गापुढे 'श्', 'षू', 'सू' आल्यास विसर्ग कायमच राहतो किंवा त्याबदुल्ली अनुक्रमे श, षू, स होतात. वरील नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द बनला आहे?

A.अंतःकरण
B.दुःशासन
C.अधःपतन
D.प्रातःकाल

Correct answer: B

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions