MPSC PYQMarathimarathi

भाववाचक नाम साधण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रत्यय वापरली जातात?

A.य, त्व, पण, पणा
B.ई, ता, की
C.गिरी, वा, आई
D.वरीलपैकी सर्व

Correct answer: D

Source paper

PSI 2023 - मराठी व सामान्य अध्ययन (Set A)

Practice more questions