MPSC PYQAptitudemarathi

राम, शाम व जॉन यांच्या 5 वर्षपूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्षे होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल?

A.21 वर्षे
B.22 वर्षे
C.26 वर्षे
D.30 वर्षे

Correct answer: C

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions