MPSC PYQAptitudemarathiएक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सुट देतो. तरीही त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत ₹ 23,000 असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती?A.₹ 16,000B.₹ 20,000C.₹ 15,000D.₹ 18,000Correct answer: CSource paperMPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)Practice more questions