MPSC PYQAptitudemarathi
मुंबई आणि गोवा या स्थानकांतील अंतर 540 किमी आहे. दोन रेल्वे गाड्या सकाळी 7.30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकांवरून परस्पर विरूद्ध दिशेने निघतात. त्यांचे वेग अनुक्रमे 60 किमी/तास आणि 75 किमी/तास आहेत. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील?
A.12.30 pm
B.12.00 noon
C.1.30 pm
D.11.30 am
Correct answer: D