MPSC PYQAptitudemarathi10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?A.8 दिवसB.7 दिवसC.9 दिवसD.10 दिवसCorrect answer: BSource paperMPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)Practice more questions