MPSC PYQAptitudemarathi

सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम तीन वर्षात 5,600 रुपये होते. जर व्याजदरात 3% वाढ केली, तर याच मूळ रकमेचे तीन वर्षांतर किती रुपये होतील?

A.5950 रुपये
B.5800 रुपये
C.6000 रुपये
D.6050 रुपये

Correct answer: D

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions