MPSC PYQAptitudemarathi
मिश्रधातू A आणि B मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4 : 3 आणि 9 : 5 आहे. हे दोन्ही मिश्रधातू समान प्रमाणात मिसळून C मिश्रधातू तयार केल्यास, त्या C मिश्रधातूमधील तांबे व जस्त यांचे प्रमाण किती होईल?
A.11 : 14
B.17 : 11
C.14 : 11
D.17 : 14
Correct answer: B