MPSC PYQHistorymarathi
खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही? अ. त्यांनी 'पंजाबी' हे वृत्तपत्र प्रकाशित केले. ब. त्यांनी 'यंग इंडिया' या ग्रंथाचे लेखन केले. क. 'वंदे मातरम' या वृत्तपत्रातून त्यांनी 'पॅसिव्ह रेझिस्टन्स थेअरी' चा सिद्धांत मांडला. ड. 'पॉलिटिकल फ्यूचर ऑफ इंडिया' या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले.
A.केवळ 'अ' आणि 'ब'
B.केवळ 'क'
C.केवळ 'क' आणि 'ड'
D.केवळ 'ब'
Correct answer: B