MPSC PYQSciencemarathi
विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावा. रोग — विषाणू a. एडस् — I. डेंग्यू विषाणू b. कांजिण्या — II. हिपॅटाईटीस बी विषाणू c. लिव्हर डॅमेज व सिरोसिस — III. व्हेरिसेला झोस्टर विषाणू d. रक्तस्रावी ताप — IV. मानवी इम्यूनोडेफीसीयन्सी विषाणू
A.a-III, b-II, c-IV, d-I
B.a-II, b-IV, c-III, d-I
C.a-IV, b-III, c-II, d-I
D.a-III, b-IV, c-I, d-II
Correct answer: C